| |
यंदाच्या `अमृत महोत्सवाची' सुरुवात मंगळवार दि.17.6.2008 रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री.सुनिल दत्ताराम जोशी यांच्या हस्ते सायंकाळी 5.00 वाजता `गणेश मुहूर्त पूजनाने' झाली. या प्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यां समवेत असंख्य भाविक उपस्थित होते.
|
|
|
|
लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र , रुग्ण सहाय्य योजना , पुरग्रस्तांस 25 लाख रु. ची मदत, जुई गाव पुनर्वसन प्रकल्प, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS/IPS) परीक्षा प्रशिक्षण शिबीर
|
|
|
|
|
|