देणगी

मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यासाठी लालबागच्या राजाच्या भक्तांकडून मिळणाऱया देणगीचा वापर केला जातो. या उपक्रमांमध्ये अनेक शैक्षणिक, वैद्यकीय तसेच सामाजिक कार्यांचा समावेश होतो.

इच्छूक देणगीदारांनी खालील पदाधिकाऱयांना संपर्क करावा.:

श्री.सुनिल दत्ताराम जोशी (अध्यक्ष) -98690 30800 

श्री.सुधीर सिताराम साळवी (मानद्-सचिव)-98210 78987

श्री.राजेंद्र वामन लांजवळ (खजिनदार)-98206 02597


ई-मेल : lrsgm@lalbaugcharaja.com

ज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी डिमांड ड्राप्ट वा धनादेशाद्वारे पाठवायची असेल त्यांनी मुंबई येथे वटणारा डिमांड ड्राप्ट वा धनादेश ``लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'' या नावे खालील पत्यावर पाठवावा.


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
,
श्री गणेश नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
लालबाग मार्केट, मुंबई-400 012.



कृपया या वेबसाइट विषयीची आपली अमुल्य मते आम्हांस ई-मेल द्वारे कळवावीत.

 
 
   
 
 
 
 
 

 
 
Copyrights © 2007 LALBAUGCHA RAJA SARVAJANIK GANESHOTSAV MANDAL - Honourable Member : Bharat Bhujbal