इतर उत्सव




गणेशोत्सव 2007
लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणरायाची मूर्ती सर्वत्र ``लालबागचा राजा'' म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव 2007 साठी तयारी जून 2007 पासूनच चालू झाली आहे. सर्व भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन सुलभरित्या व्हावे यासाठी मंडळाकडून विशेष व्यवस्था केली जात आहे. या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंडळ नेहमीच दक्ष असते.
 
 
 


जन्माष्टमी

श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला संपूर्ण भारतामध्ये कृष्णाष्टमी (जन्माष्टमी) साजरी केली जाते. हा दिवस कृष्ण जन्म म्हणून साजरा केला जातो.
 
 
 


नवरात्रौत्सव

मंडळातर्फे अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्रौत्सव साजरा केला जातो. तसेच दहावा दिवस ``दसरा'' म्हणून साजरा केला जातो.......
 

 
 


पालखी सोहळा


मंडळातर्फे दरवर्षी 1 मे रोजी श्री हनुमानाची पालखी काढ़ण्यात येते. या पालखीला मंडळाच्या हनुमान मंदिरामध्ये प्रारंभ होतो व नंतर पालखी साने गुरुजी मार्ग.....

 
 


 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
Copyrights © 2007 LALBAUGCHA RAJA SARVAJANIK GANESHOTSAV MANDAL - Honourable Member : Bharat Bhujbal