जन्माष्टमी


Photo Gallery

श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला संपूर्ण भारतामध्ये कृष्णाष्टमी (जन्माष्टमी) साजरी केली जाते. हा दिवस कृष्ण जन्म म्हणून साजरा केला जातो.
कृष्णाष्टमीला ``दहिकाला उत्सव'' असेही संबोधिले जाते. बालपणी श्रीकृष्ण त्यांच्या सवंगड्यांसह गौळणींच्या घरातून दहीदुधाची चोरी करत असे. म्हणून श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री कृष्ण जन्म झाल्dयानंतर दुसऱया दिवशी ``दहिकाला उत्सव'' साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाच्या बाललीलांचे प्रतिक म्हणून उंच दोरीवर दहिहंडी बांधून ती फोडण्याची प्रथा आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जन्माष्टमी सोहळा श्री हनुमान मंदिरामध्ये साजरा केला जातो. त्यानिमित्त मंडळातर्फे एक दहिहंडी देखील बांधण्यात येते.

 
 
 
 
 
     
 
     
 
Copyrights © 2007 LALBAUGCHA RAJA SARVAJANIK GANESHOTSAV MANDAL - Honourable Member : Bharat Bhujbal