lalbaugcharaja2013
देणगी

लालबागच्या राजाच्या भाविकांकडून आलेल्या देणगीतूनच मंडळ विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित असते. ज्या भाविकांना देणगी द्यावयाची असेल त्यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या नावाने धनादेश अथवा डिमांड ड्राप्ट खालील पत्त्यावर पाठवावा:

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,
श्री गणेश नगर, डॉ.आंबेडकर मार्ग,
लालबाग, मुंबई - 400012.
संपर्क: 022-2471 3626

 

Donate Now

तसेच कोणाही भाविकास मंडळाशी संपर्क साधावयाचा असल्यास: lrsgm@lalbaugcharaja.com / lrsgm@rediffmail.comवर ई-मेल पाठवावा.



Mobile app
अ‍ॅनड्रॉईड अ‍ॅप

install
Daily Aarti of the Utsav 2013
Live दर्शन
Facebook
फेसबुक
FB Likes
Copyrights © 2013 Lalbaugcha Raja Saravajanik Ganeshotsav Mandal. All rights reserved.