‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’
आयोजित
`‘पोलीस उपनिरिक्षक परिक्षा (MPSC-PSI)
मोफत प्रशिक्षण वर्ग ’
कालावधी- बुधवार दि.28 मार्च, 2012 ते शुक्रवार दि.13 एप्रिल, 2012
वेळ- रोज सायंकाळी 7 ते रात्रौ 9
नोंदणी-मंगळ. दि.20 मार्च, 2012 ते शनि. दि.24 मार्च, 2012
वेळ- सकाळी 10 ते रात्रौ 8
ः स्थळ ः
लालबागचा राजा प्रबोधिनी, पेरुचाळ कंपाऊंड, डॉ.आंबेडकर रोड,
लालबाग, मुंबई-12
दूरध्वनी ः 24715958 / 59