होमपेज

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

।। लालबागचा राजा ।। ”श्री गणेश मुहूर्त पूजन ( पाद्य पूजन )” मंगळवार दिनांक १९ जुन २०१८ रोजी सायं. ५.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत हनुमान मंदिर, लालबाग येथे झाले.
पाद्यपूजन सोहळ्याचे लाईव्ह दर्शन लालबागचा राजा फेसबुक पेज व वेबसाईट वर झाले.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कार्यकारिणी मंडळ २०१८-१९