| लालबागच्या राजाच्या भाविकांकडून आलेल्या देणगीतूनच मंडळ विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित असते. ज्या भाविकांना देणगी द्यावयाची असेल त्यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या नावाने धनादेश अथवा डिमांड ड्राप्ट खालील पत्त्यावर पाठवावा:
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
श्री गणेश नगर, डॉ.आंबेडकर मार्ग,
लालबाग, मुंबई - 400012.
Telephone: 022-2471 3626
तसेच कोणाही भाविकास मंडळाशी संपर्क साधावयाचा असल्यास
lrsgm@lalbaugcharaja.com वर ई-मेल पाठवावा. |